दूध उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाचे प्रदर्शन
डेअरी इंडस्ट्री एक्स्पो 2026, कोल्हापूर
शेकडो डेअरी पुरवठादारांना भेटा, नवीन मशिनरी आणि तंत्रज्ञान पाहा, आणि तज्ज्ञांकडून शिका. सगळं एकाच ठिकाणी, 3 दिवस.
- 16–17–18 ऑक्टोबर 2026शुक्रवार ते रविवार
- सकाळी 10 ते संध्या. 6तिन्ही दिवस
- द रामकृष्ण लॉन्सशिरोली टोल नाक्याजवळ, कोल्हापूर
- मोफत प्रवेशडेअरी व उद्योग व्यावसायिकांसाठी
1 मिनिटात मोफत नोंदणी करा
आत्ताच नोंदणी करा — प्रवेशद्वारावरची रांग टाळा आणि एक्स्पोच्या अपडेट्स मिळवा.
- प्रवेश फी नाही
- परिषदा आणि कार्यशाळांची माहिती मिळेल
- प्रदर्शकांच्या ऑफर्स आणि नवीन उत्पादने
- फक्त डेअरी व उद्योग व्यावसायिकांसाठी
एक्स्पोच्या ठिकाणीही नोंदणीची सोय आहे.
, तुमची नोंदणी झाली!
तुमचा नोंदणी क्रमांक
याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. द रामकृष्ण लॉन्स, कोल्हापूर येथे 16–17–18 ऑक्टोबर, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 भेटूया.
एक्स्पो संपला आहे
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढील कार्यक्रमाची माहिती Mobile Dairy ॲपमध्ये मिळेल.
एक्स्पोला का यावे?
डेअरी व्यवसायातील सर्व प्रकारच्या पुरवठादारांना भेटा, आणि कार्यशाळा, चर्चासत्रे व परिषदांमधून नवीन गोष्टी शिका.
शोधा
नवीन उत्पादने आणि पुरवठादार, एकाच ठिकाणी
तुलना करा
नवीन व जुन्या पुरवठादारांची उत्पादने आणि किंमती
ओळखी वाढवा
शेकडो शेतकरी, प्रोसेसर्स आणि तज्ज्ञांशी
शिका
डेअरीतील नवीन तंत्रज्ञानावर चर्चासत्रे
एक्स्पोमध्ये काय पाहाल
दुग्ध व्यवसाय (फार्मिंग)
दूध प्रक्रिया
मागील एक्स्पो एका नजरेत
कोणी भेट दिली
कोणी स्टॉल लावले
ठिकाण
द रामकृष्ण लॉन्स
तावडे हॉटेल, जुना टोल नाका, शिरोली टोल नाक्याजवळ, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005
16, 17 आणि 18 ऑक्टोबर 2026
सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00
Google Maps वर उघडा